Wednesday, May 24, 2006

मोठमोठ्या वैज्ञानिकांसोबत राहून कॉन्टॅक्ट्स बिल्ड करत बसण्यापेक्षा आणि खर्डेघाशी करत राहण्यापेक्षा स्वतःला जे आवडेल ते करण्यात काय मजा आहे हे ऍम्बिशियस करियरिस्ट्स ना कळणार नाही.