Tuesday, May 02, 2006

आता जे काही घडतंय, सगळं नवं आहे. बऱ्याचदा आपल्या जीवनात घडणाऱ्या लहान-लहान गोष्टी आपण अनभिज्ञ असल्यामुळे आपल्याला आश्चर्यचकित करतात आणि एका अनोळखी दिशेने जीवन वळण घेतं - गरज नसली तरीही आणि आपल्याला हवं नसेल तरीही.

No comments: