Thursday, April 20, 2006

जे करतोय, तेच पुढली दोन, तीन, पाच, वर्षोन्वर्ष करत रहायचं. जगणं एक दैनंदिन कार्यक्रम झालाय. सगळं काही आपली ओरिजिनॅलिटी हरवून बसलंय. हे फार त्रासदायक आहे-सगळं काही रिपीट होतंय...सगळे दिवस एकसारखेच असतात. रिसर्च मध्ये प्रत्येक दिवस नवीन असेल, वेगळा असेल ही माझी अपेक्षा किती फोल ठरतेय.

No comments: